Sam Manekshaw यांचं बांग्लादेशच्या निर्मितीमधील योगदान आणि मोटरसायकलची गोष्ट! | गोष्ट पडद्यामागची-७९
सॅम माणेकशा यांना सॅम बहादुर या नावानेही ओळखले जाते. ज्या परिस्थितीत सॅम माणेकशा यांनी भारतीय लष्कराचे नेतृत्व केलं त्यामुळे ते जगात अद्वितीय लष्करी अधिकारी ठरले आहेत. सध्या दिग्दर्शक मेघना गुलजार यांचा चित्रपट बनवत असून नुकताच या चित्रपटाचा टीझरही लॉन्च झाला आणि या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसादही मिळतोय, याच पार्श्वभूमीवर 'गोष्ट पडद्यामागची' या सदरात सॅम माणेकशा यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत.